Open: Mon-Sat: 08.00 - 18.00
Helpline
बियाणे : ३-४ किलो/एकर (८-१० किलो/हे.)
माती: मध्यम काळी, चांगली निचरा होणारी
हंगाम : खरीप
रोपवाटिका दर : ३-४ किलो प्रति ६-७ गुंठे
रोपवाटिका : ४५ दिवसांची रोपे लावा
पाणी: गरजेनुसार पाणी द्या, ड्रिप असल्यास उत्तम
काढणी: रोप लागवडीनंतर १००-११० दिवसांत