Categories

Bhima Shakti

Bhima Shakti

उत्पादन वर्णन

बियाणे : ३-४ किलो/एकर (८-१० किलो/हे.)

माती : मध्यम काळी, चांगली निचरा होणारी

हंगाम: लेट खरीप आणि रब्बी

रोपवाटिका दर : ३-४ किलो प्रति ६-७ गुंठे

रोपवाटिका : ४५ दिवसांची रोपे लावा

पाणी : गरजेनुसार पाणी द्या, ड्रिप असल्यास उत्तम

काढणी: रोप लागवडीनंतर १२५-१३५ दिवसांत

-->
back top